Fort Tung with My Toddler. किल्ले तुंग! (कठीणगड)

Tripoto
Photo of Fort Tung with My Toddler. किल्ले तुंग! (कठीणगड) by Snehal Gherade

नमस्कार, एप्रिल महिन्यात मी स्वानंदीसोबत तुंग किल्ला सर केला. मावळातील एक टेहळणीचा किल्ला! किल्ले तुंग! कठीणगड. नावाप्रमाणेच कठीण. त्यामुळे किल्ल्यावर चढाई करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. माझा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणीसोबत लिंक शेअर करा, आणि आपल्या प्रतिक्रिया देखील कळवा.

#tungfort #toughtrek #momandme #passion #fortnearpune #strongmom #strongmother #babyontrekk #tung #maharashtraforts #onedayretuntrip #swacchandi #trekkingwithkids #motherdaugher #trekkinginpune #lonawala #Pawana #parenting #parenthood #motherhood #babycare #tungwithbaby #deuter